बाळासाहेब ठाकरेंना भावपूर्ण श्रद्धांजली ...
ढाण्या वाघाची ती डरकाळी,
शान होती कधी एकेकाळी.
शिवबाचा होता त्यो छावा,
करि आई भवानीचा त्यो धावा.
दबदबा त्याच्या नावाचा,
ठाकरे आडनावाचा.

सैनिक होत बेभान,
'साहेब' येती जेव्हा मैदान.
शब्द घेती काळजाचा ठाव,
रागवण्यात देखील, प्रेमाचा वर्षाव.
होणे नाही असा शिलेदार,
होणे नाही असा शिलेदार.
आणि एके दिवशी...
हडबडले त्याचे 'सैनिक',
पाहून साहेबास आता मुक.
कोसळले आभाळ त्यांवरी,
फक्त आठवणी, मनि उरी.
काळाचा कसला आघात,
काळा सुर्य जणू भाग्यात.
पाणावले सार्यांचे नेत्र,
जणू गेला आपलाच एक मित्र.
'सेना' स्थापली तीर्थावर,
'सेना' सोडली तीर्थावर.
होता माणूस बडा दिलदार,
होणे नाही असा शिलेदार
होणे नाही असा शिलेदार...!!!
--- Kavi Rahul
ढाण्या वाघाची ती डरकाळी,
शान होती कधी एकेकाळी.
शिवबाचा होता त्यो छावा,
करि आई भवानीचा त्यो धावा.
दबदबा त्याच्या नावाचा,
ठाकरे आडनावाचा.

सैनिक होत बेभान,
'साहेब' येती जेव्हा मैदान.
शब्द घेती काळजाचा ठाव,
रागवण्यात देखील, प्रेमाचा वर्षाव.
होणे नाही असा शिलेदार,
होणे नाही असा शिलेदार.
आणि एके दिवशी...
हडबडले त्याचे 'सैनिक',
पाहून साहेबास आता मुक.
कोसळले आभाळ त्यांवरी,
फक्त आठवणी, मनि उरी.
काळाचा कसला आघात,
काळा सुर्य जणू भाग्यात.
पाणावले सार्यांचे नेत्र,
जणू गेला आपलाच एक मित्र.
'सेना' स्थापली तीर्थावर,
'सेना' सोडली तीर्थावर.
होता माणूस बडा दिलदार,
होणे नाही असा शिलेदार
होणे नाही असा शिलेदार...!!!
--- Kavi Rahul